साप्ताहिक शुभकार्य -17-7-2024
जयसिंगपुर येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार प्राजक्ता साळोखे यांनी रांगोळीतून रेखाटलेले विठूरायाकोल्हापुरात रांगोळीतून रेखाटले विठुराया
उत्तम हुजरे- जयसिंगपूर येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार प्राजक्ता गणेश साळोखे यांनी आषाढी एकादशी निमित्त महालक्ष्मी मंदिर परिसरात विठू माझा लेकुरवाळा ही हुबेहूब रांगोळी काढून सर्वांची मने जिंकली ही रांगोळी सहा बाय चार फूट या आकारामध्ये काढत तब्बल 11 तासांचा अवधी लागला त्यांना सर्वांनी शुभेच्छा देत त्यांच्या कलेचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
प्राजक्ता या मूळ कोल्हापुरच्या असून सध्या जयसिंगपूर या ठिकाणी स्थायिक आहेत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा