साप्ताहिक शुभकार्य -1-8-2024
राजस्थान युवक मंडल इचलकरंजी यांच्या वतीने रामलिंग कावड यात्रा संपन्न
इचलकरंजी येथील राजस्थानी युवक मंडल च्या वतीने दरवर्षी रामलिंग कावड यात्रा संपन्न होते गेली 35 वर्षे राजस्थानी युवक मंडळ चे सर्व भक्त भाविक क्षेत्र रामलिंग या ठिकाणी पायी प्रवास करत श्रींचे दर्शन घेतात
याही वर्षी अत्यंत भक्ती भावाने इचलकरंजी कापड मार्केट ते क्षेत्र रामलिंग या ठिकाणी पायी कावड यात्रा चालत जाऊन राजस्थानी युवक मंडल सर्व भक्त भाविक यांनी रामलिंग श्री चे दर्शन अत्यंत भक्ती भावांनी घेतले
या कावड यात्रे मध्ये इचलकरंजी पासून ते रामलिंग पर्यंत अनेक ठिकाणी भक्त भाविकांना पारिक युवा मंचच्या वतीने पाण्याची व फल आहार ची व्यवस्था करण्यात आली होती

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा