साप्ताहिक शुभकार्य...2/8/2024

इचलकरंजी आगार प्रमुखांना निवेदन देताना कोरोची काँग्रेसचे पदाधिकारी

कोरोची काँग्रेसच्या वतीने इचलकरंजी आगार प्रमुखांना निवेदन

कोरोची-येथील नागरिकांना व महिला वर्गांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना इचलकरंजीला येण्या जाण्यासाठी बस सेवा सुरू करावी यासाठी कोरोची काँग्रेस कमिटीच्या वतीने  निवेदन इचलकरंजीचे आगारप्रमुख सागर पाटील यांना देण्यात आले.

    यावेळी कोरोची काँग्रेस अध्यक्ष पोपट शिंदे , रशिद ढालाईत, चंद्रकांत आवळे,संजय शिंदे (मेजर),अस्लम सनदी , सौ.शिरसाटे , बाबासाहेब कोतवाल,राजु आवळे , ओंकार आवळकर, राजु काटकर प्रवीण पाटील,सुनील यादव , संतोष भिसे ,अविनाश बालीकाई,बाळु पवार यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट