साप्ताहिक शुभकार्य=15/8/2024


लोकमान्य नगर विद्यामंदिर भाग शाळा यांच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा

   कोरोची-उत्तम हुजरे 

 येथील लोकमान्य नगर विद्यामंदिर भाग शाळा यांच्यावतीने 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला 

    कोरोची ग्रामपंचायत उपसरपंच पूजा टेळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली 

   यावेळी. ग्रामपंचायत सदस्य सतीश सूर्यवंशी, आनंदी आमते, संगीता मगदूम ,भागातील ज्येष्ठ नागरिक शांतिनाथ पाटील, माजी सरपंच मनोहर खारकांडे, सनी ओऊळकर, मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट