साप्ताहिक शुभकार्य=30/8/2024


जोतिराम निकम यांची शिवसेना शिंदे गटाच्या हातकणंगले विभाग प्रमुख पदी निवड

उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य 

    इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिराम राजाराम निकम यांची शिवसेना शिंदे गटाच्या अनुसूचित जाती विभागाच्या हातकलंगले तालुका विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर बाबुराव खोत यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली असता वंदनीय बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचावेत तसेच गोरगरिबांच्या पाठीशी राहत शासनाच्या योजना सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे यासाठी पुढील कार्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी ऋतुजा निकम, सना सय्यद, हर्षद गथंडे, श्रेयस गंथडे ,सोमनाथ निकम, राजवीर कडूकर भुवनेश्वर लोहार यांच्यासह अनेकजण उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट