साप्ताहिक शुभकार्य=29/8/2024





कोरोची ग्रामस्थांच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करताना ग्रामस्थ 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा कोरोचीत निषेध

उत्तम हुजरे -साप्ताहीक शुभकार्य 

   कोरोची-  नैवदला निमित्त राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यापूर्वी उभारलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळा वादळी वाऱ्यामुळे व मुसळधार पावसामुळे कोसळला यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या 

   सदरचा पुतळ्याचे काम निकृष्ट झाल्याने संबंधित मूर्तिकार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी  कोरोची ग्रामस्थांच्या वतीने आज कोरोची  बस स्टॅन्ड या ठिकाणी सर्व नागरिक एकत्र जमून सरकारच्या विरोधात तसेच निकृष्ट काम करणाऱ्यावर कठोर करावी व्हावी यासाठी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आनंदा शेट्टी, देवानंद कांबळे, नरसू पाटील, शांतिनाथ पाटील, सुहास पाटील, महेश कडाले, रामदास टिकले, आनंद सूर्यवंशी, आयुब सनदी ,अनिकेत देसाई, ग्रामपंचायत सदस्य विकी माने साहेबलाल शेख, असलम सनदी, सर्जेराव माने, अजित कडाले, अक्षय शेट्टी, बंडा पाटील, रणजीत शिंदे, संतोष वाघेला, रशीद ढालाईत, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट