साप्ताहिक शुभकार्य=7/8/2027

सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ने केली मुख्यमंत्री सहायता निधीतून 80000ची मदत 

कागल - कागल येथील सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने गरिबांच्या पाठीशी राहून रुग्णांना आपलेसे केले आहे

  गोरंबे गावातील श्रीमती गणपती पाटील व वर्षे 75 या महिलेचे दिनांक 6/8/2024 रोजी अपघात झाला असता त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल केल्यानंतर त्यांच्या मांडीवरची शस्त्रक्रिया सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर तुषार भोसले व त्यांच्या सर्व सहकार्याने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडत तसेच त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 80,000 ची मदत करत पाटील  परिवारा वरती मदतीचा हात दिला

   कागल मधील सिटी हॉस्पिटल या ठिकाणी अशा अनेक यशस्वी शस्त्रक्रिया करत डॉक्टर तुषार भोसले यांनी गरिबांच्या पाठीशी उभे राहिले आहे

   त्यांच्या या कार्याने कागल परिसरात त्याचे कौतुक होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट