साप्ताहिक शुभकार्य=18/8/2024


कोरोचीत जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

   कोरोची -(उत्तम हुजरे)

येथील श्री जिव्हेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जिव्हेश्वर स्वकुळ साळी समाज कोरोची यांच्या वतीने श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला

 पोथी वाचन, ओम नमः शिवाय, जप तसेच महिलांचा हळदी कुंकू  कार्यक्रम श्री जन्मोत्सव तसेच महाप्रसाद घेण्यात आला

 यावेळी अध्यक्ष महेश मोटे, उपाध्यक्ष धनाजीराव पांढरपट्टे, दीपक शिवदास, विजय लाड, सुकुमार पांढरपट्टे, सागर बडवे, जगन्नाथ पांढरपट्टे, संदीप धारवट ,सुवर्णा बडवे, विजय बावणे, राहुल मांडवकर, राहुल डांगे, अवधूत रानभरे ,महेश कनोजे अनिल गवते यांच्यासह सर्व समाजबांधव महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट