विधानसभेसाठी डॉ. राहुल आवाडे मैदानात
आमदार प्रकाश आवाडे यांची घोषणा
उत्तम हुजरे -कोरोची
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे निवडणूक लढवतील अशी घोषणा स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधत आमदार प्रकाश आवाडे यांनी केले
महायुतीकडून सन्मानाने तिकीट मिळाल्यास ठीक अन्यथा स्वतंत्र ताराराणी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करू असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी आज केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा