श्रीराम मंदिराचा भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ करताना जि.प.सदस्य राहुल आवाडे 

कोरोची श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार शुभारंभ

कोरोची-  कोरोची छत्रपती शिवाजीनगर येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार शुभारंभ भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ जि प सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला

  यावेळी राहुल आवाडे बोलताना म्हणाले कोरोची नगरीच्या भरीव  विकासासाठी व धार्मिक कार्यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत

  यावेळी सरपंच संतोष भोरे, जि प सदस्य प्रसाद खोबरे, फोरजी उपसरपंच पूजा टेळे, उद्योगपती विजय चव्हाण, पांडुरंग धोंडपुडे, विनायक बचाटे 

माजी जलस्वराज प्रकल्प अध्यक्ष रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, साहेबलाल शेख, युवा महाराष्ट्र सेना संस्थापक सैमआठवले, माजी.उपसरपंच अभिनंदन पाटील, माजी सरपंच मनोहर खारकांडे, सामाजिक कार्यकर्ते बंडा पाटील, श्री दत्तकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था चेअरमन रवींद्र शिंदे यांच्यासह श्रीराम मंदिर जिर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवाजीनगर भागातील सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट